लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

टेम्पो-जीपच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टेम्पो-जीपच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

महातपुरी फाट्यावरील घटनेत एकाचा मृत्यू एक जखमी ...

Video: कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या ४४५ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या ४४५ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर

परभणी शहर वाहतूक शाखेची मोहीम; तब्बल १३ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर ...

चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत

वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले ...

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.  ...

वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह

छत्रपती संभाजीनगरच्या पाणबुडी पथकाला मृतदेह सापडण्यास यश ...

थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

संयुक्ता निकालात पास; पण आयुष्यात नापास ...

अनियंत्रित भरधाव टेम्पो बसला घासत गेला; १४ वर्षीय प्रवासी मुलीच्या हाताची बोटे तुटली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अनियंत्रित भरधाव टेम्पो बसला घासत गेला; १४ वर्षीय प्रवासी मुलीच्या हाताची बोटे तुटली

चालक पिकअप टेम्पो भरधाव वेगाने चालवत असल्याने दोन वाहने एकमेकांना घासली ...

अशीही युती! ताडकळस बाजार समितीत भाजपचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अशीही युती! ताडकळस बाजार समितीत भाजपचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती

ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे ९, काँग्रेसचे ६, तर राष्ट्रवादीचे ३ संचालक निवडून आले होते. ...