मनाली बागुल. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर ६ वर्षांचा डिजिटल पत्रकारितेचा अनुभव. लाइफस्टाइल-युटिलिटी शैलीतील लेखनाची खास शैली. आरोग्य, शॉपिंग, ब्यूटी, खाद्यसंस्कृती याविषय अभ्यासपूर्ण लेखन. बदलत्या जीवनशैलीशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेत केलेले लेखन हे खास वैशिष्ट्य.Read more
फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत माहिती असणं गरजेचं आहे. ...
Trending Viral Videos in Marathi : खरेखुरे स्टंट क्वचित पाहायला मिळतात. डोक्यावर एक भलीमोठी बाईक घेऊन जात असलेल्या एका रिअल बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते. ...