lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

महेश गायकवाड 

तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त

तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता. ...

जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू

रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता ...

पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर

२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. ...

सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश

सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती ...

Maratha Reservation: वडीकाळ्यातील मराठा समाजाचे आंदोलन पेटले: समर्थनार्थ अनेक गावात रास्तारोको - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maratha Reservation: वडीकाळ्यातील मराठा समाजाचे आंदोलन पेटले: समर्थनार्थ अनेक गावात रास्तारोको

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार ...

मराठा आरक्षणासाठी वडिकाळ्या गावात गावकरी पुन्हा बसले उपोषणाला - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी वडिकाळ्या गावात गावकरी पुन्हा बसले उपोषणाला

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून एक महिना उलटला आहे. मंत्रालयीनस्तरावरून या मागण्या लागू करण्याच्या हालचाली होताना दिसत नाहीत. ...

शेतकऱ्यांसोबत धोका! बोगस बियाणांने गोदामच भरले;शेकडो क्विंटल बियाणे विक्री झाल्याचा अंदाज - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांसोबत धोका! बोगस बियाणांने गोदामच भरले;शेकडो क्विंटल बियाणे विक्री झाल्याचा अंदाज

केदारखेडा-भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक असलेल्या गोदामात बोगस बियाणांची पॅकिंग करण्याचा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता. ...

नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड

गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला. ...