लष्करात सैन्यभरती फेब्रुवारीमध्ये शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा आज रविवारी वानवडी येथील एआयपीटीच्या मैदानावर घेण्यात आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या ...
सोनू सूद आता रियल लाईफ हिरो बनला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीही तो आवर्जुन जाणून त्यांना मदतीचा हात देत आहे. नुकतेच एका ट्विटर युजर्संने सोनू सूदला टॅग करुन मदत मागितली होती. ...
''आम्ही एका विशिष्ट परिस्थिती एकत्र आलो आहोत, भाजपाचं मोठं संकट आलं आहे. त्यामुळे, या संकटाचा सामना करण्यासाठी, हे भाजपाचं गडांतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, '' असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलय. ...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्ली विद्यापीठाच्या रजिस्टार यांना चिठ्ठी लिहून कुलगुरुंच्या चौकशीकाळात ते चौकशीप्रकरणावर दबाव टाकू शकतात, असे म्हटले आहे. ...
'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील. ...