नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ऊर्जा विभागाची परिस्थिती सांगितली. तसेच, सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे म्हणत आर्थिक अडचण असल्याचं ते म्हणाले. ...
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची काळजी म्हणून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबवली. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसादही मिळाला. ...
अमृता फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त ट्विट केलंय. जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होत आहे. ...
पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट ...