हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ...
Bharat bandh : शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, आजचं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाच टोला लगावला. ...
मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. ...
कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ...
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीला हजर राहु शकले नव्हते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, दीड वर्षापासून मला किडनीचा त्रास आहे. काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, त्या दिवशी खरेच मी मुंबईत होतो ...
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता ...
लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. ...