सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. ...
9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. ...
शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ''अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. ...
राज्य सरकारच्या निर्णयात, पाटणा उच्च न्यायालयाच्या एका पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार, 12 फ्रेबुवारी 2014 पासून न्यायपालिकेतील या तिन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. ...
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. गतवर्षी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या गोतावळ्यानं भारतात कोरोना पसरवला ...
नंदिनीने 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह असून #एक पेड शहीदों के नाम या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे ...
बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात आज पुन्हा एकदा गव्याचं दर्शन घडलं. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. ...