दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय ...
ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारातही व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवून डिजिटल प्रचार पाहायला मिळाला. आपल्या पॅनेलच्या उमेदवारांसाठी विविध गाण्यांसह चित्रफीतही तयार करण्यात आल्या होत्या. ...
भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जो खेळ केला, तो पाहून सर्वच अवाक् आहेत. गॅबावरील अविश्वसनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे बरेच आजी-माजी खेळाडू सदम्यात गेले आहेत. ...
65 वर्षीय बंगालीराम यांना अपत्य नसून एक जुन्या सायकलमुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कारण, आपल्या जुन्या सायकलला सोबत घेऊन ते फुगे विकण्याचं काम करायचे. ...
भास्कर पेरे यांच्या मुलीच्या विरोधीतील पॅनेलप्रमुख कपिंद्र पेरे यांनीही अनुराधा पेरे पाटील यांचा हा पराभव नसल्याचे म्हटलंय. कारण, त्यांनी उमेदवारच उभे केले नव्हते. ...
तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली ...