Nagpur News अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह तीन आरोपींना अटक केली आहे. ...
आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने लागल्यास चालकांवर कारवाई करून अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावले आहे. आरटीओत नेहमीच बाहेरील दलालांचा सुळसुळाट असतो तसेच येथे ३० ते ४० ओम्नी व्हॅन ...
राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा ...
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व कर व फी नियम ६६ भाग ब अन्वये महावितरण कंपनीवर पुढीलप्रमाणे कर आकारणी करण्यात आली. इलेक्ट्रीक पोल ४६ नग, प्रती नग एक हजार रुपये असे एका वर्षाचे ४६ हजार रुपये आणि २० वर्षाचे एकूण ९ लाख २० हजार रुपये. डी.प ...
दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गो ...
कुरखेडा शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळा ...
नागरिकांच्या आक्राेशाची दखल घेत वनविभागाने ड्राेन कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याने नरभक्षक वाघाची ओळख पटविली आहे. या वाघाला जेरबंद करता यावे, यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळावी, यासाठी वनविभागाम ...
किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दि ...