मास्क घातल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येतो, मुलांना सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागतं अशी भूमिका घेऊन अमेरिकेत आंदोलन करणाऱ्या, त्याविरुद्ध आवाज उठवताना फ्रीडम रॅलीही काढणाऱ्या कॅलेब वॉलेस या तरुणाचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला ...
Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी आरोपी नरेश मंडलवार (४२) याला बेदम मारहाण केली. ...
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अफलातून निष्कर्ष वनखात्याने गठित केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी अहवालातून मांडला. ...
Nagpur News अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीला त्याच्या जातीवरून सार्वजनिकरित्या अपमानित केले किंवा शिवीगाळ केली, तरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...