आठ महिन्यांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृद्ध भूधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भूमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजीतसिंग राजपूत, ...
दत्त मंदिर सिग्नलजवळील आर्चिज गॅलरीसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकास पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी (दि.५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तालुक्यातील चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे (४०) हा इसम घरी जात असताना अंगावर वीज ...
मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळफळावळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात मंगळवारी (दि. ५) झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत होऊन व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल ...
बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जा ...