लाईव्ह न्यूज :

default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दीड वर्षानंतर उघडली देवालये - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीड वर्षानंतर उघडली देवालये

कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच च ...

रोज 30 मिनिटे सायकलिंग आणि 20 मिनिटे धावा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोज 30 मिनिटे सायकलिंग आणि 20 मिनिटे धावा

व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा. आपण सामान्यतः फार सक्रिय नाही? जर तुमची बेसलाइन ॲक्टिव्हिटी लेव्हल खूपच गतिहीन असेल, तर तुम्ही नियमित व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा. तुम्हाला हृदयविकाराची चिन्हे आहेत का? मधुम ...

गूळ-शेंगदाणे खा आणि हिमोग्लोबिन झटपट वाढवा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गूळ-शेंगदाणे खा आणि हिमोग्लोबिन झटपट वाढवा

कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, ...

सोयाबीन अन्‌ कापसाचा भाव झाला एकच - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीन अन्‌ कापसाचा भाव झाला एकच

यावर्षी अति पावसाने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसाने ओलेचिंब झाले. त्याचे मात्रेच शिल्लक राहिले, तर कापसाचे बोंड पावसाने सडले आहेत. हा कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे. सोयाबीन सोंगण्या ...

नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील  अरविंद लक्ष्मण राठोड   हे घरगुती कामानिमित्त  बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी  दरवाज ...

तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना...? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना...?

सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्राेफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि मह ...

धार्मिक स्थळांच्या निमित्ताने राजकारण्यांनी साधली पर्वणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळांच्या निमित्ताने राजकारण्यांनी साधली पर्वणी

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले धार्मिक स्थळे नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर खुली होताच, गुरूवारी (दि.७) त्याचे निमित्त साधत राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाने देव-देवतांची मंदिरे गाठून दे ...

अवघ्या तासाभरात दोन महिलांचे दागिने लुटले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या तासाभरात दोन महिलांचे दागिने लुटले

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना लागोपाठ सुरूच असून जणू चोरट्यांनी मालिकाच लावली आहे. दोन दिवसांपूर्वी बारा तासांत दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी गायब केल्या, तर गुरुवारी (दि.७) संध्यकाळी अवघ्या तासाभरात उपनगरच्या सानेगुरुजी नगर भागात आणि अंबड पोलीस ठण्याच्या ...