म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन ...
नॉर्वे येथील जागतिक कुस्ती स्पर्धा खेळणं अंशु मलिकसाठी एक आव्हान होतं. या स्पर्धेत प्रत्येक फेरी, फेरीतला प्रत्येक डाव ती अंतिम संधी म्हणून खेळली आणि रजत पदकाची मानकरी ठरली. वेदनांची दुखरी सोबत असतानांही तिनं कमावलेल्या यशाची चंदेरी गोष्ट. ...