लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत

राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत ह ...

Children's Day 2019:...त्यांची ‘दीन’वाणी अवस्था दूर व्हावी ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Children's Day 2019:...त्यांची ‘दीन’वाणी अवस्था दूर व्हावी !

यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे ...

सत्तेच्या तिढ्यामुळे दिवाळीनंतरचे फटाके राहिलेत फुटायचे! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्तेच्या तिढ्यामुळे दिवाळीनंतरचे फटाके राहिलेत फुटायचे!

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील हाती असलेल्या अर्ध्या जागा गमवाव्या लागलेल्या शिवसेना व काँग्रेसमधील पराभवाबद्दलचे आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक बदलाचे कथित फटाके राज्यातील सत्तासंघर्षामुळे फुटायचे राहूनच गेले आहेत. त्याला मुहूर्त लाभल्याशिवाय या पक्षांत ...

कामचुकारपणा करू पाहणाऱ्या वरिष्ठांसाठीही ‘सेल्फी हजेरी’! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामचुकारपणा करू पाहणाऱ्या वरिष्ठांसाठीही ‘सेल्फी हजेरी’!

कार्यालये, मग ती कोणतीही असो; अगर मॉल्ससारख्या मोठ्या वाणिज्य आस्थापना, तेथील मोठ्या संख्येतील कर्मचा-यांसाठी आजवरच्या पारंपरिक हजेरी वह्यांऐवजी बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था आकारास आली आहे. ...

पवार यांनी धीर दिला; आता शासनाकडून मदतीची अपेक्षा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवार यांनी धीर दिला; आता शासनाकडून मदतीची अपेक्षा

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्यांकडे लक्ष पुरविण्यात परतून आलेल्या राज्यकर्त्यांना काहीसा विलंब झाल्याचेच दिसून आले आहे. अशात, शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात दौरा करून नुकसान-ग्रस्तांच्या मनातील उमेद जागवतानाच नेतृत्वाची कशी संवेदनशीलता असावी लागते, ...

बळीराजाच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्षच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बळीराजाच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्षच!

धन-धान्याने समृद्ध ठेवणाऱ्या भुलोकीच्या बळीराजापुढे जे संकट वाढून ठेवले गेले त्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी शासन यंत्रणा जागची हललेली दिसली नाही. ...

विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लक्षवेधी घटना घडणार ...

प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौल ...