पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडते हे गेल्यावेळी महापालिकेच्या सत्तेत राहिलेल्या ह्यमनसेह्णने अनुभवले आहे. तीच चूक विद्यमान सत्ताधारी भाजप करणार असेल तर त्यांच्याकडूनच शिवसेनेला ह्यअच्छे दिनह्ण दाखविण्यासाठीचा तो पुढाकार ठरेल. ...
कोरोनाने अवघी जीवनशैलीच बदलून ठेवल्याने समाजकारण व राजकारणही एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. पुढच्या वर्षात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना या वर्षात जे काही राजकारण पहावयास मिळेल ते सामान्यांची अपेक्षापूर्ती करण ...
Bhim Rajbhar And Corona Virus : आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते. ...
नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपत घरवापसी झाली असली तरी ती स्थानिक नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांना पचनी पडेल याची शक्यता कमीच आहे. मुंबई येथे झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नाशकातील तिघांपैकी एकही आमदार किंवा पक्ष पदाधिकारी उपस् ...
पक्षाच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आरंभ करून दिला आहे. त्रिपक्षीय महाविकास आघाडीने लढण्याऐवजी स्वबळावर नाशिक महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे शिवधनुष्य बडगुजर उचलतात का, हे पाहणे औत ...
Government Office : सरकारी कामांबद्दल शंभर टक्के समाधान कोणाचेच व कधीच होणे शक्य नाही, त्याबद्दल तक्रारी या राहणारच; पण या तक्रारींचे प्रमाण किती वा स्वरूप कसे यावर त्यासंबंधीच्या गुणवत्तेचा अगर लोकहिताचा अंदाज जरूर बांधता येतो ...