लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

या द्वारे सामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडण्याचा करण्यात येतोय प्रयत्न ...

मर्यादेपेक्षा अधिक मद्य घरात ठेवायचं असल्यास परवाना बंधनकार; 'या' राज्यानं केला नियम - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मर्यादेपेक्षा अधिक मद्य घरात ठेवायचं असल्यास परवाना बंधनकार; 'या' राज्यानं केला नियम

राज्य सरकारनं नव्या उत्पादन शुल्क धोरणावर केलं शिक्कामोर्तब ...

IND VS AUS: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS AUS: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर

फलंदाजी करताना जडेजाच्या हातावर आदळला होता चेंडू, अंगठ्याला झाली होती दुखापत ...

"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते"

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भावूक पोस्ट ...

घरबसल्या करा PAN CARD साठी ऑनलाइन अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या करा PAN CARD साठी ऑनलाइन अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात

काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास सरकारनं दिली होती परवानगी ...

एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

शुक्रवारी अमेरिकेत १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरले सोन्याचे दर ...

'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?

जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य ...