हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
टाटा मोटर्सने दोन वर्षांपूर्वी कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली. सुरुवातीला 4 स्टार सुरक्षा मिळविणाऱ्या या कारमध्ये बदल करण्यात आले. लोकमतच्या टीमने ही कार खड्ड्यांचे, चकचकीत रस्त्यांवर 600 किमी चालविली. ...
मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. ...
पेट्रोलची १२०० सीसीची कार साधारण 16 ते 18 मायलेज देते. तर त्याच श्रेणीतील डिझेलची कार २२ ते २३ चे मायलेज देते. यामुळे कार घेणाऱ्याला डिझेलची कारच स्वस्त पर्याय वाटतो. ...
भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...