हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Mumbai, Pune Accidents: दुचाकी चालविणाऱ्यांच्याही काही अडचणी असतात. प्रत्येकाला कार घेणे परवडत नाही. घटना एकामागोमाग एक घडताहेत, चर्चाही होतायत पण सावध कोण होतोय? मुंबई - पुण्यात घडलेल्या अपघातांची चर्चा होते... ...
Skoda Kushaq Monte Carlo review: उन् पावसाचा खेळही सुरु होता. त्यात घाटात गेल्यावर धुके तर तुफान होते. म्हणजे १०-१५ फुटांवर काहीच दिसत नव्हते. त्यात रस्त्याचे काम आणि चिखल... ...
कमी किंमतीत सर्व गरजा पूर्ण करू शकेल अशी कार कोणती? मोठी बुटस्पेस, मायलेज, पिकअप... Nissan Magnite AMT खरेच या अपेक्षा पूर्ण करणारी असू शकेल का... वाचा रिव्ह्यू... ...
MG Gloster Black Storm Review : खऱ्या एसयुव्ही कशा असतात? याचा अनुभव दबंग, नेतेमंडळी आणि बडी असामी आदीच घेतात असे नाही. तर या एसयुव्हींचा मालक होण्याचे स्वप्न पाहणारेही एक ना एक दिवस नक्कीच घेतात. ...
Tata Tigor AMT icng Review in Marathi: आजवर कंपन्या मॅन्युअल गिअरबॉ़क्सच्या सीएनजी कार विकत होत्या. अनेकांना सीएनजीपण आणि ऑटोमॅटीक कार हवी होती, पण पर्याय मिळत नव्हता... ...
Pune Porsche car accident case: पुण्यातील बिल्डर बाळाच्या प्रतापाने अन्य बाळांच्या तलफेवर लगाम लावल्याचे काम केले आहे. आता या नियमांतही पळवाटा आहेत. ...