लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गौरी टेंबकर

मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

तुझ्याहून चांगल्या मुली मला भेटतील असेही सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ...

अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक 

पोलिसांनी आरोपींकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे. ...

वांद्रेत बेस्ट बसने श्वानाला चिरडले ! चालकावर खेरवाडीत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत बेस्ट बसने श्वानाला चिरडले ! चालकावर खेरवाडीत गुन्हा दाखल

वांद्रे पूर्व परिसरात एका श्वानाला धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बेस्ट बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका प्राणीमित्र महिलेने खेरवाडी पोलिसात तक्रार दिली होती. ...

इन्स्टावर महादेव की दिवानी नामे खाते बनवत पैसे उकळले! तरुणीच्या फोटोचा केला गैरवापर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टावर महादेव की दिवानी नामे खाते बनवत पैसे उकळले! तरुणीच्या फोटोचा केला गैरवापर

अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल ...

श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव 

वांद्रे पश्चिम परिसरात एका श्रवण उपचार तज्ज्ञ ( इएनटी स्पेशालिस्ट) ला टास्क जॉबचा गंडा घालत लाखोंची फसवणूक करण्यात आली. ...

एक कोटी द्या, नाहीतर अशोक सावंतप्रमाणे...! बिल्डरकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी द्या, नाहीतर अशोक सावंतप्रमाणे...! बिल्डरकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

या विरोधात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मधुकर उर्फ आऊ मासावकर नामक इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे... ...

मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारत 'पुष्पा' पसार; दहिसर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारत 'पुष्पा' पसार; दहिसर पोलिसात गुन्हा दाखल

दहिसर पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर घरमालकाने या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिकाचा मोबाईल लंपास!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिकाचा मोबाईल लंपास!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

तक्रारदार अमित राठी (४९) हे १ जून रोजी त्यांच्या मित्रांसोबत कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. काम संपल्यानंतर ते ६ जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटने मुंबईला परतले. ...