दोन दिवसानंतर त्याने घोडकेला फोन करत अंधेरी पूर्वच्या तेली गल्ली येथील रमेश मोरे चौक याठिकाणी भेटायला बोलवले. घोडके त्या ठिकाणी पोचल्यानंतर तो इसम त्याला भेटला. ...
याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही आरोपींना नोटीस देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे अन्य अधिकाऱ्याने नमूद केले. ...
तक्रारदार या वांद्रे पश्चिमच्या रिजन पार्क या ठिकाणी राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २५ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करत तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावाचे एक पार्सल असून ते इराण ...
तक्रारदार माताप्रसाद राजभर (३२) हे विरार मध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यांना १४ मार्चला नसीम नावाच्या व्यक्तीने फोन करत माझ्याकडे बाहेरील देशाच्या २० रुपयांच्या नोटा आहेत, त्या एक्सचेंज करायचा आहेत, असे सांगितले. ...
तक्रारदार सोनल राईथट्टा (४८) या मालाडच्या आदर्श टॉवरमध्ये राहत असून त्यांच्या शेजारी दुष्यंत पटेल (६४) हे राहतात. तर त्यांचा मुलगा अगस्थ्य (२६) हा युकेच्या मँचेस्टर मध्ये नोकरी करतो. ...