लाईव्ह न्यूज :

ज्ञानेश्वर भाले

पावणेचारशे अंगणवाड्यांना परभणी जिल्ह्यात नाही स्वतःची इमारत - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पावणेचारशे अंगणवाड्यांना परभणी जिल्ह्यात नाही स्वतःची इमारत

निधीसाठी प्रस्ताव पाठवून सुद्धा तो मान्य होत नसल्याने प्रशासकीय स्तरावर पण अडचणींचा डोंगर पुढे येत आहे. ...

परभणीत लोकसभा पराभव चिंतन बैठकीत ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोकसभा पराभव चिंतन बैठकीत ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं

, काही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत वाभाडे काढले ...

बाबाजानी दुर्राणींचा विधानपरिषदेचा संपतोय कार्यकाळ; राजेश विटेकरांच्या नावाची चर्चा ! - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाबाजानी दुर्राणींचा विधानपरिषदेचा संपतोय कार्यकाळ; राजेश विटेकरांच्या नावाची चर्चा !

विधान परिषदेची बदलती राजकीय समीकरणे ...

अल्पवयीन मुलीचा फोटो मॉर्फ करून बदनामी; आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीचा फोटो मॉर्फ करून बदनामी; आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलगी चौकात कामानिमित्त आली असता मोबाइलमध्ये फोटो काढला. ...

अहो गुरुजी, आम्ही पुस्तकांशिवाय शिकायचे तरी कसे? पाठ्यपुस्तक योजनेत ३० टक्के पुस्तकांची तूट - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अहो गुरुजी, आम्ही पुस्तकांशिवाय शिकायचे तरी कसे? पाठ्यपुस्तक योजनेत ३० टक्के पुस्तकांची तूट

जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित असलेल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ...

जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

...लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या एकूण ३४ उमेदवारांपैकी विजयी ठरलेले उद्धवसेनेचे संजय जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर वगळता इतर ३२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.  ...

परभणीत बदलते राजकीय वारे, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धवसेनेला मताधिक्य - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बदलते राजकीय वारे, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धवसेनेला मताधिक्य

Parabhani lok sabha election 2024: परभणी लोकसभेत संजय जाधवांनी केली विजयी हॅट्ट्रिक  ...

४० वर्षांची प्रतीक्षा संपली; विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या खडकपूर्णा पूलामुळे ८० गावांना लाभ - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४० वर्षांची प्रतीक्षा संपली; विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या खडकपूर्णा पूलामुळे ८० गावांना लाभ

या पूलामुळे परिसरातील ८० गावांतील दळणवळण, उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होणार आहेत.  ...