देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
टाटा ग्रुपकडून मॉर्डना कंपनीची कोरोना लस भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, भारताला लवकरच तिसरी कोरोना लस मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...
भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे. ...
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ...
संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...
गेल्या २४ तासांत १३ हजार २०३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ...
पौष महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त, व्रतपूजन विधी आणि काही मान्यता यांविषयी जाणून घेऊया... ...
जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...