मस्तच! टाटा सफारी लॉन्च; 'या' तारखेपासून बुकिंगला सुरुवात; किंमत किती? वाचा
Published: January 27, 2021 06:04 PM | Updated: January 27, 2021 06:14 PM
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टाटाने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही सफारी भारतीय बाजारात सादर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटा सफारीच्या नवीन व्हर्जनबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. टाटा सफारीला देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ पसंती दिली आहे. नवीन टाटा सफारी एसयूव्हीची किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या...