देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. ...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरवरील सर्चमध्ये कन्हैय्या कुमार याचे अकाऊंट दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. ...
आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. ...
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या दोन्हींवरील चर्चेला १०-१० तासांची वेळ देण्याला मान्यता देण्यात आली आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ९/११ रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड असलेल्या अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव करण्याचा निर्णय नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला आहे. ...