देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था जीर्ण झाली असून, न्यायालयात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे, असा दावा माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी केला आहे. ...
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीएए लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पिनराई विजयन यांनी केरळमध्ये सीएए लागू होणार नसल्याचे सा ...
भारत-चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे. ...
राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ...
पुढील आठवड्यात मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी ही योजना खुली होणार आहे. केंद्र सरकारची मालकी असलेल्या रेलटेल (RailTel IPO) कंपनीचे सर्व कामकाज रेल्वे मंत्रालयांतर्गत येते. कंपनीच्या मालकीचे ऑप्टीक फायबर नेटवर्क देशभरात ५९०९८ किलोमीटर पर्यंत पसरले असून दे ...
तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि ...
दीप सिद्धू (Deep Sidhu) आणि इक्बाल यांना खलिस्तान किंवा खलिस्तानांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात होती का, याचा तपास सुरू आहे. दीप सिद्धूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुप्तचर विभागाकडूनही अनेक तास चौकशी करण्यात आली, असे पोलिसांकडून सा ...
सायबर मीडिया रिसर्चकडून (CMR) करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात itel हा सर्वाधिक विश्वासार्हतेसह प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. यानंतर सॅमसंग आणि शाओमी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ...