लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
दररोज फक्त ५ रुपये खर्च व ३६५ दिवसांची वैधता; 'हे' भन्नाट प्लान पाहा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज फक्त ५ रुपये खर्च व ३६५ दिवसांची वैधता; 'हे' भन्नाट प्लान पाहा

ग्राहकांना, युझर्सना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून एकापेक्षा एक दमदार प्लान सादर केले जात आहेत. Airtel आणि Vodafone Idea (Vi) या कंपन्यांनी ग्राहकांसाठी भन्नाट प्लान सादर केले आहेत. एकंदरीत आढावा घेतल्यास या प ...

"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रविला पाठिंबा दर्शवला आहे. ...

टूलकिट प्रकरण: निकिता जेकब फरार घोषित; अजामीनपात्र वॉरंट जारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टूलकिट प्रकरण: निकिता जेकब फरार घोषित; अजामीनपात्र वॉरंट जारी

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवि हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून निकिता जेकब (nikita jacob) यांना फरार घोषित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. निकिता जेकब या दिशा रविची जवळची सहकारी असल्याचे स ...

जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला ...

गुड न्यूज! स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता 'या' सेवा मिळणार घरपोच; वाचा डिटेल्स - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता 'या' सेवा मिळणार घरपोच; वाचा डिटेल्स

स्टेट बँकेच्या या नवीन सेवेमुळे (Door Step Banking) हजारो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वयोवृद्ध व्यक्ती किंवा काही कारणास्तव बँकेच्या शाखेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांसाठी बँकेची नवीन योजना अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले जात आहे. ...

काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भगवद्गीतेची (Bhagavad Gita) एक प्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहे. ...

तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी

पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार असल्याचा ...