लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
Angarki Chaturthi 2021: कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? पाहा, शुभ योग, महत्त्व आणि कथा - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Angarki Chaturthi 2021: कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? पाहा, शुभ योग, महत्त्व आणि कथा

संपूर्ण वर्षभरात तीन गणेश जयंती साजऱ्या केल्या जातात. याशिवाय वरद चतुर्थी व्रत, दूर्वा गणपती व्रत, एकवीस दिवसांचे गणपती व्रत, कपर्दि विनायक व्रत, गणेश पार्थिव पूजाव्रत, गणेश चतुर्थी, वटगणेश व्रत, तिळी चतुर्थी व्रत, संकष्टहर चतुर्थी व्रत, अंगारक चतुर् ...

Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. ...

स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियम ...

CoronaVirus New Strain: ब्रिटन, ब्राझीलनंतर आता न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; अधिक तीव्र आणि घातक असल्याचा दावा - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus New Strain: ब्रिटन, ब्राझीलनंतर आता न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; अधिक तीव्र आणि घातक असल्याचा दावा

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, कॅलिफोर्निया येथे कोरोनाचे प्रकार आढळून आल्यानंतर आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही कोरोना नवा प्रकार आढळून आला आहे. न्यूयॉर्कमधील सुमारे २५ टक्के नागरिकांना कोरोनाच्या या नव्या प्रकाराची लागण झाली असल्याचे रिपोर्टमध्ये ...

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्य ...

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीतील सीमांवर आंदोलन (Farmers Protest) करीत आहेत. अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे समर्थन या आंदोलनाला मिळावे, यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Ra ...

ऋषी आणि मुनी यांच्यात फरक काय असतो? जाणून घ्या महत्त्व, मान्यता व प्रकार - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऋषी आणि मुनी यांच्यात फरक काय असतो? जाणून घ्या महत्त्व, मान्यता व प्रकार

ऋषि आणि मुनी यांच्यात फार फरक आहे, असे आपल्याला वाटत नाही. धर्मशास्त्राच्या आधारावर पाहायला गेल्यास ऋषि आणि मुनी या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते. ऋषींचे अनेक प्रकारही असल्याचे सांगितले जाते. ऋषींच्या प्रकाराचे महत्त्वही वेगळे आहे. जाणून घेऊया.. ...

Corona Vaccine: केवळ एकच डोस पुरेसा; 'या' कंपनीची कोरोना लस मंजुरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: केवळ एकच डोस पुरेसा; 'या' कंपनीची कोरोना लस मंजुरीच्या प्रतीक्षेत

शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी अथक परिश्रम करून कोरोनावर प्रभावी असणारी लस शोधून काढली. जागतिक स्तरावर कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लसींमध्ये आता आणखी एका लसीचा समावेश झाला आहे. J&J च्या कोरोना लसीला लवकरच अमेरिकेत मंजुरी दिली जाऊ शकते. आतापर्यंत विकसित करण् ...