दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...
धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ...
अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ...
शिवसेनेचे (ठाकरे) खा.ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या धाराशिव दौऱ्यात जाहीर केली होती. ...
जोरदार घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...
तेल शुद्धीकरण केंद्र तसेच डेपोवरुन पेट्रोल-डिझेलची वाहतूक विस्कळित झाली आहे. ...
वाळू वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी व कारवाई होवू न देण्यासाठी घेतली लाच ...
१९६२ सालापासून असलेल्या नोंदीच्या आधारे दागिन्यांची तपासणी व मोजणी केली असता यात काही दागिने गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...