लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली ...

मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ?

मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती. ...

नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. ...

पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात खैरे विरूद्ध भुमरे अशी लढत होणार ...

पुरे झालीत आश्वासने...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग आणा, रोजगार द्या! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरे झालीत आश्वासने...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग आणा, रोजगार द्या!

पब्लिक मॅनिफेस्टो: मागील सहा वर्षांत डीएमआयसीमध्ये एकही मोठा प्रकल्प आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले नाही. ...

कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम

महायुतीकडून उमेदवार देण्यास विलंब होत असल्याने विरोधीपक्षाकडून सतत टीका केली जात आहे. ...

मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!'

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदेसेनेकडेच; रविवारी मध्यरात्री विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात झाला संवाद ...

गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २० लाख ३५ हजार २३ मतदार आहेत. ...