लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत 

आतापर्यंत ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती ...

नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने

खासदार नारायण राणे आणि खा. अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. ...

मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा

मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदवली. ...

ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच

ऑरिक प्रशासनाने मात्र ‘आयसीसी’ करिता कन्सल्टन्सी नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत असल्याचा दावा केला. ...

जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. ...

विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन

सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आमचे नाहीत, त्यामुळे आम्ही विधानसभेत उमेदवार देणार: मनोज जरांगे ...

अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा; पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी ...

अर्थसंकल्पातून मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पासाठी स्वतंत्र निधीची अपेक्षा होती; पण... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्थसंकल्पातून मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पासाठी स्वतंत्र निधीची अपेक्षा होती; पण...

अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भासाठी ६०० कोटी रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ...