लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

जिंदाल कंपनीमधील आगडोंब; अखेर एनडीआरएफला करण्यात आलं पाचारण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिंदाल कंपनीमधील आगडोंब; अखेर एनडीआरएफला करण्यात आलं पाचारण

जिंदाल कंपनीत असा आगडोंब उसळण्याची ही दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या कंपनीमध्ये आगीचा भडका उडाला.गुरुवारी (दि. २२) रात्री दोन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत

राहुल दिलीप भुसारे (२७,रा.करंजाळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ...

नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट

रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. ...

धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...

उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी सुमित भारत पुजारी (३८) याला अटक केली ...

नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू

युवकाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने घेरून दगड, फरशीच्या तुकड्यांनी ठेचून केला खून ...

NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...

तपोवन परिसरातील रहिवासी भाग असलेल्या साई कोर्ट नावाच्या गृहप्रकल्पाच्या शेजारी लोकेश लॅमिनेटिस कंपनी आहे. या कंपनीत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आगीचा भडका उडाला. ...

नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावावे बॅरीकेड्सचेही नुकसान केले. ...

नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण करणारी टोळी गजाआड; तीन लाखांची रोकड जप्त : म्होरक्याचा शोध सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण करणारी टोळी गजाआड; तीन लाखांची रोकड जप्त : म्होरक्याचा शोध सुरू

शहरातील एका सिग्नलवर दर्यानी यांनी कार उभी केली असता कारजवळ दोघे अनोळखी इसमांनी येऊन चर्चा करायची आहे, असे सांगून एका कारमध्ये बसले. ...