लोकसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी मोदीजींचे हात बळकट करायचे असे सांगत तर विरोधकांनी भाजपला पराभूत करायचे आहे, असे म्हणत आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. विधानसभेच्या वेळी, जो चांगले काम करेल त्याचाच विचार महापालिकेच्या निवडणुकीत केला जाईल ...
सर्व पक्षीय नेत्यांची परवा एक मीटिंग झाली. सगळ्यात बेस्ट भांडण कोणाचे झाले, त्यासाठी पुरस्कार द्यायचा झाला तर कोणाची निवड करावी यावर चर्चा झाली. सर्वानुमते “बेस्ट भांडण ऑफ नगरपालिका निवडणूक” असा पुरस्कार नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांना देण्यावर ए ...
भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शाह यांची भेट घेतली. शाह-शिंदे भेटीच्या बातम्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर आल्या. ...