उस्मानपुरा ग्रुपचा उपक्रम: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, आजारी, गरजवंतांना मदत करावी, अशी कुरआनची शिकवण आहे. ... निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक शनिवारी दुपारी घोषित केली आहे. ... राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा. ... लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना ... इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ... रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. ... जिल्हा परिषदेच्या कार्यालयसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने गुरूवारी चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मागण्यांकडे लक्ष वेधले. ... सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...