लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
दुष्काळमुक्तीसाठी रेणापूर ते मुंबई मंत्रालय संघर्ष यात्रा, मुंबईत आंदोलन; नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळमुक्तीसाठी रेणापूर ते मुंबई मंत्रालय संघर्ष यात्रा, मुंबईत आंदोलन; नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी

रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. ...

हत्तीबेटाजवळ अल्पवयीन मुलास लुटले, जिवे मारण्याची धमकी देत पैसे काढून घेतले; दोघांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हत्तीबेटाजवळ अल्पवयीन मुलास लुटले, जिवे मारण्याची धमकी देत पैसे काढून घेतले; दोघांना अटक

याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून दोन अरोपीना अटक करण्यात आली आहे.  ...

बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू

अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याचे वाढवणा पोलिसांनी सांगितले. ...

खिचडीतून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित; १२ जणांची प्रकृती ठणठणीत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खिचडीतून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित; १२ जणांची प्रकृती ठणठणीत

याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रणजीत फड यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. ...

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...

राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र

तुटपुंज्या मानधनामुळे कसरत, आक्रमक पवित्रा, शासकीय कर्मचारी दर्जा ...

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी

यावेळी मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजालाही शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ...

मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी

लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती. ...