लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय

जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. ...

सोलापुरचा वारसा सांगणारी लक्ष्मी-विष्णू मिलची जुनी चिमणी अखेर इतिहासजमा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरचा वारसा सांगणारी लक्ष्मी-विष्णू मिलची जुनी चिमणी अखेर इतिहासजमा

सोलापुरचा वारसा, ऐतिहासिक ओळख देणारी चिमणी पाडल्याची खंत सोलापूरकरांनी व्यक्त केली.  ...

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के

सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. ...

माेठी बातमी; उजनीत बुडालेली बोट १७ तासानंतर सापडली; बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माेठी बातमी; उजनीत बुडालेली बोट १७ तासानंतर सापडली; बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच

बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या बोटीचा शोध लागला असून बुडालेल्या लोकांचा शोधण्याचे काम एनडीआरएफ ची टीम करीत आहे ...

अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा : ३८ जुगाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा : ३८ जुगाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

६ चारचाकी, ४० मोबाईल सह सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली : सुरत, रत्नागिरी, बीड हून आलेले जुगारी ...

उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु

शोध कार्यासाठी एनडीआरएफ ची टीम दाखल. ...

मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.९७ टक्के - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.९७ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. ...

Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी

Solapur Accident News: भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. ...