लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला

पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस आज बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.  ...

वॉटर प्रूफ लायटिंगमुळे इंद्रभुवनाचे रंग उजळणार; मुंबईनंतर सोलापुरातील महानगरपालिकेत प्रयोग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वॉटर प्रूफ लायटिंगमुळे इंद्रभुवनाचे रंग उजळणार; मुंबईनंतर सोलापुरातील महानगरपालिकेत प्रयोग

इमारतीला विद्युत रोषणाई (लायटिंग) करण्यात आली असून सण, उत्सव काळात विविध प्रकारचा लूक पाहायला मिळणार असून यामुळे इंद्रभुवन इमारतीचे रंग उजळणार असल्याची प्रचिती सोलापूरकरांना लवकरच पाहावयास मिळणार आहे. ...

रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड 

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते. ...

सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव

सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. ...

संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशच्या प्रमुख चित्रा वाघ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती

आप्पासाहेब पाटील, सोलापूर  : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये ... ...