शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील दत्तनगरातील पाच रेडिमेड कपडे व शिलाई मशीनच्या कारखान्यांना सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...
सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ५०२.९५ कोटींचा प्रारूप आराखडा ...
रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले. ...
एक एसआरपीएफ तुकडी तैनात करणार ...
कुरुल येथे माघवारीनिमित्त माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडले. ...
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे. ...
सोलापुरमध्ये 23 दिवसांमध्ये 50 लाखांच्या मुद्देमालासह 8 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. ...
ही घटना क्रिस्टल सोसायटी नंबर २, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी पोलिसांनी माध्यमांना दिली. ...