lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अण्णा नवथर

महायुतीच्या सुजय विखेंची संपत्ती १२ कोटींनी वाढली, 'मविआ'च्या निलेश लंकेंच्या संपत्तीत झाली घट - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महायुतीच्या सुजय विखेंची संपत्ती १२ कोटींनी वाढली, 'मविआ'च्या निलेश लंकेंच्या संपत्तीत झाली घट

विखे यांच्याकडे एकही वाहन नाही तर आमदार लंके यांच्याकडे कर्जावर घेतलेले चारचाकी वाहन आहे ...

आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार

हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले.  ...

धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका

शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ

Maharashtra Lok sabha Election 2024: अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. ...

नगरमध्ये दोन गटात राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगरमध्ये दोन गटात राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नीलक्रांती चौकात कार्यक्रम सुरू होता ...

संपदा पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच जणांना जन्मठेप - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संपदा पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच जणांना जन्मठेप

Ahmednagar: संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप त्याची शिक्षा सुनावली. ...

वाकडी येथील पाच जणांचा विहीरीत बडून मृत्यू - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वाकडी येथील पाच जणांचा विहीरीत बडून मृत्यू

विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ...

"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता उडवली खिल्ली ...