लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित घस्ते

Alphonso Mango: फळांचा राजा पुण्यात दाखल; हापूसच्या हंगामाला सुरुवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Alphonso Mango: फळांचा राजा पुण्यात दाखल; हापूसच्या हंगामाला सुरुवात

पाच डझनच्या पहिल्या पेटीला २३ हजार रुपयांचा भाव मिळाला ...

बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा

दर्शनासाठी जाणार्‍या प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीटाचे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे ...

बाजारात मकर संक्रांतीची लगबग, आकर्षक तिळगुळ व भोगीचे साहित्य खरेदीची लगबग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजारात मकर संक्रांतीची लगबग, आकर्षक तिळगुळ व भोगीचे साहित्य खरेदीची लगबग

मकर संक्रातीच्या व भोगीच्या निमित्ताने मार्केटयार्ड येथे आकर्षत होलसेल तिळगुळ व भोगीसाठी लागणा-या पालेभाज्यासाठी बाजारात ग्राहक खेरदीची लगबग सुरू झाली आहे.... ...

यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता

सुट्या पैशांची कटकट संपावी, प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना करून दिली ...

उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द

धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली - पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे ...

लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ

स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ ...

पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात ...

नव्या विमानतळ टर्मिनलचे उदघाटन न झाल्यास आंदोलन; मोहन जोशी यांचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या विमानतळ टर्मिनलचे उदघाटन न झाल्यास आंदोलन; मोहन जोशी यांचा इशारा

वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोय होवू नये यासाठी लवकरच नवे टर्मिनल सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे ...