coronavirus: An increase of 28 patients in Aurangabad; The total number of patients was 1276 | coronavirus : औरंगाबादमध्ये २८ बाधितांची वाढ; १२७६ झाली एकूण रुग्णसंख्या

coronavirus : औरंगाबादमध्ये २८ बाधितांची वाढ; १२७६ झाली एकूण रुग्णसंख्या

औरंगाबाद : शहरात २८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ रविवारी (दि २४) सकाळी झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

शहरामध्ये न्याय नगर, गारखेडा २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन-2, सिडको ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना रोड १, संभाजी कॉलनी, सिडको १, महेश नगर १, जुना बाजार १, एमजीएम परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, शंकुतला नगर, शहानूरवाडी १, औरंगपुरा २, आशियाद कॉलनी, बीड बायपास १, वडगाव कोल्हाटी २, अब्दाशहा नगर (सिल्लोड)- १ या भागात बाधित आढळून आले आहेत.

Web Title: coronavirus: An increase of 28 patients in Aurangabad; The total number of patients was 1276

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.