मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. ...
धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाका ते कसाबखेडा फाटापर्यंतच्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये या मार्गावर ३२ जण जखमी झाले आहे. ...