राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे. साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच् ...
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे. ...
मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले. ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात ...
: पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस ...
तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 ...
मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. ...
भारताची १०२ वर्षांची महिला अॅथ्लिट मन कौर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. ...