या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आठ ते नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये वाढलेले ‘फिटनेस’चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसून आले ...
जमैकाची दिग्गज वेगवान धावपटू शैली आॅन फ्रेजर-प्राईसने १०० मीटरमध्ये अभूतपूर्व असे चौथे जेतेपद पटकावले, तर अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने उसेन बोल्टचा सुवर्णपदकांचा विक्रम मोडला. ...
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत ...
भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. ...
औरंगाबादच्या तेजस शिरसे याने जबरदस्त कामगिरी करताना रायपूर येथे सुरू असलेल्या युथ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात आज रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे दोनच महिन्यांत तेजस शिरसे याचे हे तिसरे मेडल ठरले आहे. रायपूर येथील स्पर्धे ...
मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. ...