शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Asian Games 2018 : भारताची सुवर्णहॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 7:13 PM

Asian Games 2018: जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती.

ठळक मुद्देभारतीय पुरुष रिले संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : महिलांनी रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यावर पुरुषही सोनेरी कामगिरी करतील, असे वाटत होते. जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती. पण भारतीय पुरुष रिले संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताने  4 बाय 400 हे अंतर 3:01.85 मिनिटांमध्ये पूर्ण केले. या गटात कतारने सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या पुरुष रिले संघामध्ये मोहम्मद अनास, अरोकिआराजीव, कुन्हु मोहम्मद आणि धारुन अय्यासामी यांचा समावेश होता.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाIndiaभारत