शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धा जलाशय पुन्हा ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: August 13, 2015 01:00 IST

मंगळवारी रात्री अप्पर वर्धा धरणाची संपूर्ण १३ दारे उघडण्यात आली होती. बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर जलपातळी कमी ....

मंगळवारी उघडले १३ दरवाजे : भर पावसातही पर्यटकांची गर्दी मोर्शी : मंगळवारी रात्री अप्पर वर्धा धरणाची संपूर्ण १३ दारे उघडण्यात आली होती. बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर जलपातळी कमी झाल्यामुळे केवळ ७ दारे उघडी ठेवण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेत मंगळवार संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे संध्याकाळी पाच दारे उघडण्यात आली. तथापि रात्री जलपातळी पुन्हा वाढल्यामुळे रात्री १० वाजता संपूर्ण १३ दारे उघडण्यात आली होती. बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जलपातळी कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत ७ दारे २५ सेंमी इतकी उघडी ठेवण्यात आली आहेत. आॅगस्ट महिन्यात धरणाची जलपातळी ३४२.२ मीटर एवढी निर्धारित करण्यात आली असून बुधवारी ही जलपातळी ३४१.९९ मीटरपर्यंत पोहोचली आहे. दुपारी ३ वाजता २८१ घनमिटर प्रती सेकंद पाण्याचा येवा होता. पाण्याचा तेवढाच विसर्ग सात दारांमधून करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ५२० घनमीटर इतका येवा होता. तो पुढे कमी झालेला आहे. (तालुका प्रतिनिधी)