शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव रेल्वेचे सव्वाशे कर्मचारी जाणार वर्धेला

By admin | Updated: May 15, 2014 02:18 IST

वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला वर्धेत एकाच वेळी सुरू होणार असून २५ मिनिटात पहिली फेरी पूर्ण होणार आहे.

मतमोजणी : २५ मिनिटांत आटोपणार पहिली फेरी
धामणगाव रेल्वे : वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला वर्धेत एकाच वेळी सुरू होणार असून २५ मिनिटात पहिली फेरी पूर्णहोणार आहे. धामणगाव विधानसभा मतदार संघातील सव्वाशे कर्मचारी गुरूवारी वर्धेकरिता रवाना होतील.
जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी हे दोन विधानसभा मतदार संघ वर्धा लोकसभा मतदार संघात येतात. वर्धेतील आर्वी, हिंगणघाट, देवळी, वर्धा या सर्व सहा मतदार संघातील १0 लाख १२ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
१४ टेबलवर होणार मतमोजणी
वर्धेत शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. एका मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलवर ४ कर्मचारी मतमोजणी करतील. सहा मतदार संघासाठी ३३६ कर्मचारी नियुक्त असून ९0 कर्मचारी राखीव आहेत. मतमोजणी करीता पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक,सुक्ष्म निरीक्षक नियुक्त आहेत.