शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सर्व समाजाच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेबांचे कार्य

By admin | Updated: March 6, 2016 00:03 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वच समाजाच्या उत्थानासाठी होते.

प्रवीण पोटे : जिल्हा युवा संमेलनाचे उद्घाटनअमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वच समाजाच्या उत्थानासाठी होते. त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त येथील नेहरू युवा केंद्राच्यावतीने एस.व्ही. देशमुख मेमोरीयल हॉलमध्ये आयोजित जिल्हा युवा संमेलनाचे उद्घाटन ना.पोटे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. खा.आनंदराव अडसूळ, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर, रवींद्र मुंद्रे, गणेश हलकारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते.ना.पोटे म्हणाले की, जिल्ह्यात मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंती वर्षानिमित्त युवकांनी भारतीय राज्य घटनेवर आधारित विविध चर्चासत्र संमेलने, कार्यशाळा अशा उपक्रमात सहभागी होऊन संमेलनातून प्रेरणा घ्यावी. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आचार, विचाराच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन उपेक्षित लोकांच्या उद्धारासाठी सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी देशात आदर्श निर्माण केला, असे ते म्हणाले. यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोहळा जटेश्वर नेहरू युवा मंडळास २५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव केला. अमरावतीचे भीम बारसे या तरुणाने वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर अनुक्रमे पाच हजार, २५ हजार व दोन लक्ष रुपये रोख पारितोषिक पटकाविले त्याबद्दल त्यांचा यावेळी शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.जिल्हाधिकारी गीत्ते म्हणाले, नेहरु युवा केंद्राचे नेटवर्क राज्यभर आहे. येथील स्वयंसेवक जीवनात नेहमी यशस्वी होतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट सांगून त्यांनी शिका, संघटित व्हा हा मंत्र दिला. ग्रामीण भागातील युवकांना अधिकाअधिक संधी विविध क्षेत्रात देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)