शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारा परिसरातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST

------------------------------------------------- मास्क न घालता फिरताना आढळून आल्याप्रकरणी गुन्हा अमरावती : विना मास्क फिरताना आढळून आलेल्या एका युवकावर खोलापुरीगेट पोलिसांनी ...

-------------------------------------------------

मास्क न घालता फिरताना आढळून आल्याप्रकरणी गुन्हा

अमरावती : विना मास्क फिरताना आढळून आलेल्या एका युवकावर खोलापुरीगेट पोलिसांनी गुन्हा बुधवारी नोंदविला. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस थेट गुन्हाच नोंदवित असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

---------------------------------------------

कल्याणनगरातून दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी कल्याणनगर गल्ली क्रमांक २ येथे बुधवारी धाड टाकून ५६०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी धनंजय प्रकाशराव विरुळकर (४२, रा. कल्याणनगर) विरुद्ध भादंविचे कलम १८८ व अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------------------------------------------

घरातील भिंतीचा धक्का लागल्याने इसमाचा मृत्यू

अमरावती : झोपेतून उठताना घरातील भिंतीचा धक्का लागल्याने एक वृद्ध खाली कोसळले. त्यांना नातेवाईकांनी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना राहुलनगर जुनी वस्ती बडनेरा येथे २३ फेब्रुवारी रोजी घडली. महादेव सोनबा रोडगे (८२) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.