शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय धरणे

By admin | Updated: September 7, 2016 00:18 IST

बीएसएनएल मधील जेटीओ, एसडीई तसेच इतर तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित निर्धारित करण्यात यावे,...

आंदोलन : मागण्या मान्य न झाल्यास २७ पासून उपोषण अमरावती : बीएसएनएल मधील जेटीओ, एसडीई तसेच इतर तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित निर्धारित करण्यात यावे, बीएसएनएलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे निवृत्ती नंतरचे अर्थसहाय्य देण्यात यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी बीएसएनएल अमरावती जिल्हा शाखेतील सर्व अधिकाऱ्यांनी देशभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून बीएसएनएलच्या कार्यालयासमोर मंगळवारी धरणे दिले. हे आंदोलन बुधवारीही सुरू राहणार आहे. यासंदर्भात याच संघटनेचे युनाईटेड फोरम आॅफ बीएसएनएल एक्सिक्युटीव्ह असोसिएशन, दिल्ली यांनी केलेल्या आव्हानानुसार २३ आॅगस्टला रोजीही मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या २७ सप्टेंबर पासून तीन दिवसीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. वेतन, निवृत्तीवेतन तसेच पदोन्नती हे कुठल्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असून त्याची हातळणी योग्य तसेच मानवीय दृष्टीकोणातून होणे अगत्याचे असते. परंतु बीएसएनएल मधील अधिकाऱ्यांचे याच संदर्भातील विविध प्र्रश बीएसएनएलच्या आस्थापनाने तसेच केंद्रीय दूरसंचार विभागाने प्रलंबित ठेवल्याचा आरोप जॉर्इंट फोरने केला आहे. आंदोलनात डी.एच.भड, एस. आर. काळमेघ, ए.व्ही. चांगोले, एस. एच. गांधी, एस. डी. वानखडे, ए. आर. घाटोळे, डी.जी. पोके, एम. बी.कराळे, एन. बी. विटालकर, एम.पी. फुरसुळे, मनीष माहुरे, निलेश जिचकार, निलेश वानखडे, जी. वाय. शेरेकर, एम. किरणकुमार, सुहेल अहमेद, एच.एन. बागडे, ओ.जी. सोटे, डी.आर. डीके, व्ही. के. ढोरे,.आरती चुंंगर्डे सहभाग होता.