शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM

शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पीडित चिमुकलीची आई आंगण झाडत असताना चिमुकली रडतच घरी आली. विधिसंघर्षित बालकाचे नावही तिने पालकांकडे सांगितले. मुलीला न्याहाळल्यानंतर तिचेवर अत्याचार करण्यात आल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अडीच वर्षीय चिमुकलीवर एका १७ वर्षीय अल्पवयीनाने शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना १५ फेब्रुवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उघड झाली. याप्रकरणी विधिसंघर्षित बालकाविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६ (अ, ब) व पोस्को अन्वनये गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पीडित चिमुकलीची आई आंगण झाडत असताना चिमुकली रडतच घरी आली. विधिसंघर्षित बालकाचे नावही तिने पालकांकडे सांगितले. मुलीला न्याहाळल्यानंतर तिचेवर अत्याचार करण्यात आल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी त्या १७ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कार